मराठी टेक्स्ट स्कॅनर या अँप मध्ये आपण कोणतीही इमेज वरील मराठी अथवा इंग्रजी टेक्स्ट अगदी काही क्षणांमध्ये स्कॅन करू शकता.स्कॅन सोबतच आपण तो स्कॅन केलेला टेक्स्ट एडिट, ट्रान्सलेट आणि शेर देखील करू शकता.
मराठी टेक्स्ट स्कॅनर हे अँप खास करून इमेज वरील टेक्स्ट स्कॅन करून इमेज ते टेक्स्ट तयार करण्यासाठी आहे.हे अँप इमेज वरील टेक्स्ट अगदी काही क्षणांमध्ये स्कॅन करून आपल्याला रिझल्ट देते. स्कॅन केलेला टेक्स्ट आपण पाहू, एडिट, शेर, करू शकता.ह्या अँप मध्ये आपण स्कॅन केलेला टेक्स्ट कोणत्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकता आणि ट्रान्सलेट केलेला टेक्स्ट ऐकू देखील शकता.तसेच टेक्स्ट मध्ये काही बदल करून ते जतन करू शकता.
ा अँपची शिट्ये
. मेज रील ेक्स्ट स्कॅन करा
. स्कॅन केलेले टेक्स्ट कॉपी करू शकता
.स्कॅन ेक्स्ट मध्ये नवीन टेक्स्ट र कर शक तत श कडर
ट.टेक्स्टला ५० + भाषामध्ये अँर पच्या ट्रान्सलेट करू शकता.
मराठी ेक्स्ट स्कॅनर प म ्े सुधारणा करण्याच्या हेतूने पल्या सूचना ा drsandeepdb@gmail.com ई-मेल वर मेल करा.